कोरेगाव पंचायत समितीच्या एकूण १२ गणाचे आरक्षण जाहीर

Reservation of total 12 seats of Koregaon Panchayat Samati announced
सोनके गण (सर्वसाधारण महिला), पिंपोडे बुद्रुक (सर्वसाधारण महिला), वाठार स्टेशन (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ), देऊर (सर्वसाधारण महिला), सातारारोड (सर्वसाधारण), किन्हई (सर्वसाधारण), कुमठे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ल्हासुर्णे (सर्वसाधारण), एकंबे (सर्वसाधारण महिला), अपशिंगे (सर्वसाधारण), साप (अनुसूचित जाती), वाठार किरोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) प्रवर्गांचे आरक्षण सोडत काढण्यात आली

कोरेगाव : कोरेगाव पंचायत समितीच्या एकूण १२ गणाचे आरक्षण सकाळी ११ वाजता सोडत पध्दतीने काढण्यात आले.  देऊर, सातारारोड, ल्हासुर्णे हे तीन गण सर्वसाधारण राहिल्याने या गटामध्ये मोठी राजकीय चुरस राहणार आहे. बाकीच्या नऊ गण आरक्षित झाले आहेत.  गुरुवारी सकाळी ११ वाजता कोरेगाव कोरेगाव पंचायत समितीच्या शंकरराव जगताप सभागृहात प्रांताधिकारी पाटील, तहसीलदार अमोल माने, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, गटविकास अधिकारी सुनीता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीते काढण्यात आले. पंचायत समिती निवडणूकिसाठी गणिनिहाय जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे: सोनके गण (सर्वसाधारण महिला), पिंपोडे बुद्रुक (सर्वसाधारण महिला), वाठार स्टेशन (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ), देऊर (सर्वसाधारण महिला), सातारारोड (सर्वसाधारण), किन्हई (सर्वसाधारण), कुमठे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), ल्हासुर्णे (सर्वसाधारण), एकंबे (सर्वसाधारण महिला), अपशिंगे (सर्वसाधारण), साप (अनुसूचित जाती), वाठार किरोली (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) प्रवर्गांचे आरक्षण सोडत काढण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला