जग हे अंधश्रधेवर चालत नाही तर ते विज्ञानावरती चालते : किशोर दरफडे

सातारा : भारतीय बौद्ध महासभा व तारळे विभाग विकास बौध्द विकास सेवा संस्था, तारळे यांच्या संयुक्त विद्यमानेकडवे खुर्द ता.पाटण  येथे वर्षावास  कार्यक्रम उत्साहात संपन्न, प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले.छत्रपती शिवाजी महाराज. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या  फोटोचे  पुजन करुन वंदना घेण्यात आली
आयु विजय भंडारे आनंदा भंडारे बौध्दाचार्य यांनी सामुहीक पठन केले या कार्यक्रमाचे  
प्रमुख मार्गदर्शक-आयु. किशोरजी दरपडे अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांनी  मार्गदर्शन केले त्यावेळी  ते बोलत होते तांत्रीक मांत्रीक भुत भानामती करनी भुत देवरुशी शाररीक मानसीक आर्थिक लोकांची फसवनुक अशा लोकांचा पडदा फाश करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रदा निर्मुलन समिती काम करते 
समाजा बुवाजी अंधश्रदा झपाट्याने वाढत आहे अंधश्रदेतुन बाहेर पडुन विज्ञानावर विश्वास ठेऊन जगले पाहीजे दरफडे यांनी कार्यक्रमावेळी  प्रात्यक्षिके करुन दाखवले 
प्रमुख उपस्थीत अनील वीर संस्थापक बंधुत्त प्रतिष्ठान संतोश मोरे युवा नेते राहुल रोकडे संस्थापक अध्यक्ष ता वि बौ वि से संस्था  भानुदास सावंत अध्यक्ष भा बौ म सभा राजाराम भंडारे रामचंद्र गायकवाड मधुकर जगधनी बाजीराव न्यायनीत राजेद्र सावंत अर्जुन कांबळे सरपंच मुरुड .विकास भंडारे फैजी. धनाजी कांबळे वसंत कांबळे. भिमराव सप्रे. रामभाऊ भंडारे. आनंदा भंडारे. 
ग्रामस्त गौतम माने माजी केंद्र प्रमुख. सचिन माने विजय माने साहेबराव माने राजाराम माने जगन्नाथ माने रामचद्र सोनवले बळीराम माने गणेश माने सुमेध माने छाया माने गैतमी माने सुमन माने लतिका माने आनंदी माने आरती माने करिश्मा माने मंदा माने रुपाली माने तानुबाई माने सुलाबाई माने 
 तारळे विभागातील सर्व पदाधिकारी व धम्म बंधु-भगिनी  बहुसंख्येने उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला