पाटील इलेक्ट्रॉनिक्स् इन्स्टिटयुट मधील शासकिय कोर्सेसच्या प्रवेशांना १५ ऑक्टोबर पर्यत मुदत वाढ.

सातारा :-'पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा' मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास परीक्षा मंडळ, मुंबई बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू झालेले आहे यामध्ये - (१) इलेक्ट्रीकल सुपरवायजर ऑन कन्स्ट्रक्शन साईट (२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन (३) इलेक्ट्रिकल वायरमन ( ४ ) मोटार आर्मेचर वायडींग (५) टु व्हीलर व फोर व्हीलर डिझेल इंजिन मेकॅनिक (६) कॉम्प्युटर ऑपरेटर वुईथ एम. एस. ऑफिस (७) कॉम्प्युटर हार्डवेअर मेटेंनन्स (८) एअर कंडीशन रेफ्रिजरेशन मेकॅनिक ( ९ ) प्लंबरतसेच ( १ ) डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक (२) डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन इत्यादी तांत्रिक व कॉम्प्युटर कोर्सेसना प्रवेश देणे सुरू झाले असून सदर कोर्ससेना पात्रता ८ वी / १० वी / १२ वी पास/नापास आहे. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच कामगार, कर्मचारी यांना ही प्रवेश घेता येतो. सर्व कोर्सेसचे माध्यम मराठी /इंग्रजी असून प्रत्येक कोर्ससाठी मर्यादीत प्रवेश आहेत.
प्रवेश घेतेवेळी विद्यार्थ्यानी शाळेचा मूळ दाखला / डुप्लीकेट दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट, सात फोटो, आधार कार्ड झेरॉक्स इ. कागदपत्राची पुर्तता करून प्रवेश अर्ज ऑफिस मध्ये जमा करावेत. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किमत रूपये १००/ असून मनीऑर्डरने रू. १२० / - पाठवा. प्रवेश देण्याची अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ पर्यत वाढविण्यात आली आहे. संस्थेमधील कोर्सेस ०१ सप्टेंबर २०२३ पासून नियमित सुरू झालेले आहेत.
तेव्हा विद्यार्थी पालकांनी अधिक माहितीसाठी संचालक / प्रा. सुनिलकुमार पाटील व प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, नविन राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते ६ वेळेत संपर्क साधावा.असे अवाहन पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मार्फत करण्यात आले आहे. 

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला