Y.C सातारा कॉलेज च्या प्रोफेसर कोमल भोसले होणार प्रड्युसर

सातारा  : ॲनिमेशन डिपार्टमेंट मध्ये प्रोफेसर पदी असणाऱ्या कोमल रोहन भोसले (वालुथ) करणार दोन प्रोजेक्टची निर्मिती.
मूळच्या दहिगाव व वालुथ या गावच्या रहिवाशी असणाऱ्या कोमल भोसले यांनी आपले शिक्षण वाय सी कॉलेज सातारा मध्ये पूर्ण केले व त्याच कॉलेजमध्ये त्यांची ॲनिमेशन डिपारमेंट मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाली आता त्या आपली नोकरी सांभाळत कलाक्षेत्रांमध्ये पदार्पण करीत आहेत लवकरच त्या आपल्या आगामी लग्नानंतरची गोष्ट या वेब सिरीज ची प्रदर्शनाची तारीख जाहीर करणार आहेत याआधी त्यांनी एका लघुपटामध्ये वेशभूषा डिझायनर म्हणून काम पाहिलेले आहे. अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले परिस्थितीवर मात करत त्यांनी स्वतःचे प्रोडक्शन हाऊस निर्माण केले लवकर त्या अनेक प्रोजेक्ट मधून आपल्या कौशल्यांना विकसित करणार आहेत आणि सातारा जिल्ह्यातील नवनवीन कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देणार आहेत भोसले ब्रदर्स प्रोडक्शन तर्फे कोमल भोसले तीन गाणे एक चित्रपट व एक लघु चित्रपटाची निर्मिती ही करणार आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या दैनिकातर्फे खूप खूप शुभेच्छा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला