राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नागठाणे गावच्या स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण
Satara News Team सतिश जाधव- Wed 6th Jul 2022 09:03 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर ; श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज,नागठाणे महाविद्यालयामधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.नागठाणे गावची स्मशानभूमी ही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने स्वच्छतेसाठी व वृक्ष संवर्धनासाठी दत्तक घेतली असून प्रत्येक महिन्यातून दोन वेळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी स्मशानभूमीची स्वच्छता व वृक्षांची देखभाल करीत असतात. महाविद्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमास नागठाणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे सातत्याने सहभाग व सहकार्य असते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.एस.पाटील,सरपंच डॉ.सौ.रूपाली बेंद्रे,उपसरपंच श्री.अनिल साळुंखे,
सदस्य श्री.हणमंत साळुंखे, कृषिभूषण श्री.मनोहर साळुंखे,श्री.संजय साळुंखे, श्री.मधुकर(अण्णा) खुळे, श्री संभाजी जाधव, शिवाजी विद्यापीठ रा.से.यो. संचालक प्रा. अभय जायभाये, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.सतीश जाधव,पत्रकार श्री.संभाजी चव्हाण, श्री.शरद पवार, श्री नितीन साळुंखे, पांडुरंग पवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.संदिप लोखंडे,प्रा.गणेश गभाले,सदस्य, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.
samshanbhumi
nagthane
OneinjuredinbeatingatNagthane
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 6th Jul 2022 09:03 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 6th Jul 2022 09:03 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 6th Jul 2022 09:03 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 6th Jul 2022 09:03 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 6th Jul 2022 09:03 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 6th Jul 2022 09:03 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 6th Jul 2022 09:03 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 6th Jul 2022 09:03 am











