शहरातील एका ऍकॅडमीतील शिक्षकांकडून विद्यार्थींनीचा विनयभंग
क्लास रूम मध्ये धरला हात : लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रकाश शिंदे - Mon 10th Oct 2022 10:39 am
- बातमी शेयर करा
सातारा : शहरातील एका ऍकॅडमीतील शिक्षकाने क्लास रूम मध्ये विद्यार्थींनीशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने त्यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. देशमुख(पूर्ण नाव माहिती नाही) असे शिक्षकांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवार दि. 9 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऍकॅडमीच्या क्लास रूम मध्ये विद्यार्थींनी बसली होती. यावेळी हे शिक्षक ते आले. त्यांनी विद्यार्थींनीचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याला विद्यार्थीनीने विरोध केल्यामुळे कोणाला काही सांगितल्यास तुला बघून घेतो अशी धमकी दिली. या विद्यार्थींनीने थेट शहर पोलीस ठाण्यात जावून शिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करत आहेत.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 10th Oct 2022 10:39 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 10th Oct 2022 10:39 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 10th Oct 2022 10:39 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 10th Oct 2022 10:39 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 10th Oct 2022 10:39 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 10th Oct 2022 10:39 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 10th Oct 2022 10:39 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 10th Oct 2022 10:39 am












