अपशिंगे ग्रामस्थांची चाळीस वर्षांची प्रतीक्षा मार्गी
Satara News Team (सतिश जाधव
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज देशमुखनगर : सातारा तालुक्यातील अपशिंगे मिल्ट्री गावचे "श्री जोतीबा डोंगर भक्तनिवास वाडी रत्नागीरी , बांधकामाची गेली ४० वर्षे प्रतिक्षा भाविकांच्या मनी लागून होती अखेरीस ग्रामस्थांच्या प्रयत्नाला यश आले आणि मागील काही दिवसात बाधंकामाला सुरवात केली, जोतिबा भक्त निवास बांधकाम साहीत्य देऊन करून घेण्याचे ठरले आहे, एकूण साहीत्य व रोख स्वरूपात देणगी १५,००,०००/- लाख रूपये जमा झाली आहे ,नवीन सुन्दर आकर्षक सर्व सोयीचा प्लॅन तयार केला आहे,थोड्याच दिवसात बाधंकाम कॉलम स्लॅब पर्यंत उभे राहतील, बाधकाम वेगाने चालू आहे. ग्रामस्थामधे आनंदाचे वातावरण आहे , बांधकामाबद्दल सर्व स्थरातून समाधानाचे वातावरण आहे. सर्व ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बांधकामाचा दर्जा चांगला ठेवणार असल्याची ग्वाही जोतिबा भक्त निवास कमीटी कडून दिली आहे,.................
तरी या मंगलमय प्रसंग्री ग्रामस्थ, उर्वरीत देणगीदार यांना आव्हान करण्यात येत आहे, आपली जमेल तेवढी अमूल्य देणगी देऊन या सत्कार्यात आपणही सहभागी व्हावे.श्री जोतिबा भक्त निवास कमिटी , अपशिंगे मिल्ट्री.
military
aapshig
jotiba
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 2nd Jul 2022 09:08 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 2nd Jul 2022 09:08 am











