दीक्षा तुला सलाम..
Satara News Team अभिजीत भोसले
- Sun 10th Jul 2022 05:43 am
- बातमी शेयर करा
ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी 'चेवनिंग' स्कॉलरशिप मिळवली, तिचे मनापासून अभिनंदन! मला दीक्षाचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की तिला जन्मापासून अपंगत्व व शारीरिक व्याधी असतानाही ती अनेक सामाजिक कार्य करत आली आहे! ती भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठीही काम करत आहे.
कात्रजच्या सोनवणे चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या कुमारी. दीक्षा दिंडे हिने आकाशाला गवसणी घातली आहे! 'गर्ल ऑन विंगचेअर' म्हणून नावाजलेल्या दीक्षाला जन्मापासून सेरेब्रल पाल्सी आजार असल्याने तिला ८४% अपंगत्व आहे. पण तरीही मोठ्या हिंमतीने व जिद्दीने तिने ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी 'चेवनिंग' स्कॉलरशिप मिळवली, तिचे मनापासून अभिनंदन! मला दीक्षाचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की तिला जन्मापासून अपंगत्व व शारीरिक व्याधी असतानाही ती अनेक सामाजिक कार्य करत आली आहे! ती भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठीही काम करत आहे. दीक्षा तुझी ही संघर्षगाथा व सामाजिक काम मला स्वतःला प्रेरणा व ऊर्जा देऊन गेली!
#satara
#help
#sataranews
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 10th Jul 2022 05:43 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 10th Jul 2022 05:43 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 10th Jul 2022 05:43 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 10th Jul 2022 05:43 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 10th Jul 2022 05:43 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 10th Jul 2022 05:43 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 10th Jul 2022 05:43 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 10th Jul 2022 05:43 am











