यात्रेनिमित्त शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धाना उत्साहात प्रारंभ
निसार शिकलगार - Sun 7th Jan 2024 03:22 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव; श्री सेवागिरी यात्रेनिमित्त अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धाना उत्साहात प्रारंभ झाला.
दि ६ व ७ या दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन मठाधिपती प पु सुंदरगिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ सुरेश जाधव ,बाळासाहेब जाधव,संतोष वाघ,सचिन देशमुख, गौरव जाधव ,पत्रकार ,व्हॅलीबॉल कमिटी चे सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
येथील हनुमानगिरी हायस्कुल च्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत.विजेत्या संघांना साखळी पद्धतीने दिवसरात्र होणारे हे सामने शुटिंग बॉल फेडरेशन ऑफ इंडिया व अँमॅच्युअर शुटिंग बॉल असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार होणार आहेत.राज्यासह देशाच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी संघ आले असून, या सामन्यासाठी महासचिव तोमर सर, अध्यक्ष संग्राम दादा देशमुख, उपाध्यक्ष जयवंत दादा, मनोहर साळवी, विष्णू निकम, राजू मोहिते, अतुल निकम, विजय कोकीळ,खन्ना सर, रफिक सर,अरुण कुमार वैद्य,अरविंद पाटील, आरमान पंजाब, प्रवीण कुमार युपी, जसा गंगापूर, इत्यादी नामवंत खेळाडू व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नेत्रदीपक सामने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
विजेत्या संघांना अनुक्रमे ५१हजार,३१हजार,२१हजार,११हजार रुपये तर क्रमांक पाचवा ते आठवा क्रमांकाना प्रत्येकी ३ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेच्या उदघाटनानंतर श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चे मठाधिपती, चेअरमन सर्व विश्वस्त यांच्या विरुद्ध पुसेगाव पत्रकार संघाचा प्रेक्षणीय सामना झाला.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 7th Jan 2024 03:22 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 7th Jan 2024 03:22 pm











