कॉमेडियन आभिनेता राजेंद्र केदार यांचा सत्कार समारंभ नायगावचे उपसरपंच उत्तम( दादा) शेलार यांच्या हस्ते संपन्न

 हिंदी गीत गायण करून  आभिनेता गायक, राजेंद्रअशोक केदार यांनी गायक किशोर कुमार यांची आठवण करून दिली. नायगाव तालुका हवेली जिल्हा पुणे येथे अभिनेता गायक राजेंद्र केदार यांचा गायनाचा कार्यक्रम व सत्कार समारंभ घेण्यात आला त्यावेळी राजेंद्र केदार बोलत होते.  यावेळी बोलताना राजेंद्र केदार म्हणाले  " नायगाव ग्रामस्थांचे खूप आभार मानतो,या नायगाव मध्ये  येण्यासाठी समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले यांनीआग्रहाची विनंती केली माझं भाग्य आहे. तसेच उपसरपंच उत्तम (दादा )शेलार, नवनाथ गायकवाड, माजीं सरपंच माऊली शेलार, यांच्या हस्ते माझा सत्कार झाला; मला या गावचे प्रेम मिळालं सगळ्यांनी भरभरून मला साथ दिली माझे अभिनंदन करून कौतुक केले. याचा मला सार्थ अभिमान आहे,  आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांनी अनेक चित्रपटात काम केली हिंदी मराठी सिरीयल मध्ये एक कॉमेडी बाज म्हणून ओळख आहे त्यांची मुंबई या माया नगरी मध्ये बॉलिवूड  मध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांच्या कॉमेडी मुळे अनेक चित्रपट हिंदी मराठी सिरीयल गाजवले या कार्यक्रमास प्रमुख उपस्तिथी प्रमुख पाहुणे उपसरपंच उत्तम दादा शेलार माझी सरपंच मावली शेलार महाराष्ट्रामध्ये आदर्श माता म्हणून ओळखले जाणारे शेवराई ज्ञानदेव भोसले,ज्ञानदेव शिलेदार भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले, सुजाता ज्ञानदेव भोसले,ग्रीष्म तुकाराम भोसले, सामाजिक कार्यकर्ते  नवनाथ गायकवाड, नायगाव ग्रामपंचायत लिपिक पंढरीनाथ रामचंद्र चौधरी, नागप्पा कोळी, पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले, या कार्यक्रमाचे आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले. आभिनेता व गायक राजेंद्र अशोक केदार यांना उपस्थितांनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला