जावळीतील मेरूलिंगच्या डोंगरालगत भर रस्त्यावर बिबट्याचा वावर

कुडाळ : जावळी तालुक्यातील मोरावळे केंजळ परिसरात तीर्थक्षेत्र मेरुलींगच्या डोंगरात गेल्या 3-4 दिवसा पासून केंजळ परिसरात आनेवाडी कडून मेढ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या लगत बिबट्या मुक्त संचार करत असताना रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना दिसून आला.हा बिबट्या वाहनाला न घाबरता रस्त्यालगतच उभा राहीला जसा फोटो वाहनचाराकांना सहज फोटोसेशन साठी पोस्ट देतोय.

या बिबट्याच्या परिसरातील वावरामुळे मोरावळे व केंजळ ग्रामस्था मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ह्या बिबट्याचा ताबडतोब वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला