७५ डेसीबलपेक्षा जास्त आवाज नको.. सपोनि चेतन मछले
Satara News Team
- Wed 24th Aug 2022 07:21 am
- बातमी शेयर करा
नागठाणे :L बोरगाव पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सर्व गणेश मंडळांची बैठक बोरगाव (ता.सातारा) येथील सांस्कृतीक हाँलमध्ये खेळीमेळीत पार पाडली.
यावेळी सपोनि चेतन मछले यांनी डीजेच्या आवाजामुळे होणारे परिणाम तसेच डीजेचा आवाज किती डेसीबल जातो याचे प्रात्यक्षीक दाखवले.यावेळी डीजेचा लहान आवाज लावला तरी त्याचे डेसीबील ८० ते ८५ डेसीबलच्या पुढे जातो हे डेमोतून मंडळांच्या कार्यकर्त्यांना दाखवून दिले. डीजे लावून आवाजाचे कसे उल्लंघन होते हे डेमोच्या माध्यमातून पटवून देऊन गणेशोत्सव मंडळांना डीजेला परवानगी मिळणार नसल्याचे सांगून सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले.
गणेशोत्सवात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शन करून मंडळांनी तसेच कार्यकर्त्यांनी अपुऱ्या माहितीवर आणि अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा असेहि आवाहनही यावेळी सपोनि चेतन मछले यांनी केले.बैठकीस बोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष , कार्यकर्ते, बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 24th Aug 2022 07:21 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 24th Aug 2022 07:21 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 24th Aug 2022 07:21 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 24th Aug 2022 07:21 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 24th Aug 2022 07:21 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 24th Aug 2022 07:21 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 24th Aug 2022 07:21 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 24th Aug 2022 07:21 am











