पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट मधील कौशल्य विकास बोर्डाच्या इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक कोर्सेसचे निकाल जाहीर.

सातारा  : माहे जुलै २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई (एमएसबीएसव्हीईटी) बोर्डा व्दारे घेण्यात आलेल्या पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मधील निकाल जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुमार पाटील यांनी दिली आहे यामध्ये लागलेले निकाल पुढीलप्रमाणे

१) इलेक्ट्रिकल सुपरवायझर सदर अभ्याक्रमांचा निकाल ९६% लागला असून उत्तीर्ण झालेले
विदयार्थी पुढीलप्रमाणे १) गणेश शिंदे ८०% धनगरवाडी- सातारा २ ) शुभम चोरट ७८.६७% - कोंढवली, लिंब ३) उबेद शेख ७७% वाई  ४) मयुर मोरे ७५.८३% - भुडकेवाडी - पाटण  ५) संदेश पन्हाळकर ७४.१७% पांझरे बनघर  ६) विजय जांभळे ७४% - जांभळे निसराळे  ७) शिवराज बर्गे - नांदगिरी, कोरेगांव ८) निखिल शिंदे - मांघर - महाबळेश्वर ९) गणेश सावंत - वेणेगांव - सातारा १० ) ऋषीराज जाधव - सातारा ११) ओंकार मुळगांवकर - नाणेगांव, पाटण १२) सुरज कदम सोनवडी सातारा १३) प्रसाद नलवडे - पळशी, कोरेगांव १४) अनिकेत म्हसकर डफळवाडी, कराड १५) तन्मय महाडीक - बिभवी, जावली १६ ) अथर्व मोरे - आंबेदरे १७) प्रणव होगाडे - महाबळेश्वर १८ ) राज जायकर - भुईज, वाई १९) अमित फडतरे - सातारा २०) आकाश यादव - दुधी कोरेगांव २१) प्रतीक पवार सातारा २२) अथर्व तावरे - सातारा २३) साहिल जाधव - शिवदेश्वर - कुसवडे पाटण इ.

२) अॅटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन सदर अभ्यासक्रमांचा निकाल ८०% लागला असून उत्तीर्ण झालेले विदयार्थी पुढीलप्रमाणे - ( १ ) आकाश थोरात - चंदननगर, कोडोली ( २ ) गणेश पवार - गुजरवाडी, कोरेगांव (३) अभिजीत जाधव - सोनके, कोरेगांव इ.
वरील विविध कोर्सेसच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळाची मार्कलिस्ट संस्थेमधून ऑफिस वेळेत घेवून जावीत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष / संचालक प्रा. सुनिलकुमार गो. पाटील, प्राचार्य सुजित पाटील यांनी अभिनंदन केले सदरहू १) इलेक्ट्रिकल सुपरवायझर व २) अॅटोमोबाईल मेकनिक टेक्निशियन कोर्स जिल्हयामध्ये फक्त पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, सातारा मध्येच सुरू असून सदर अभ्यासक्रमाला शैक्षणिक पात्रता १० वी / १२ वी पास/नापास किवा कॉलेजच्या विद्यार्थ्याना प्रवेश घेता येतो सदर अभ्यासक्रमासाठी थेअरी व प्रॅक्टीकल मराठी माध्यमातून शिकवले जाते. प्रत्येक कोर्सससाठी स्वतंत्र प्रॅक्टीकल लॅब, स्वतंत्र थेअरी वर्ग उपलब्ध आहेत. तसेच विविध बोर्डाच्या परीक्षा होतात. विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बस पासची सवलत असून प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर विविध कंपन्यामध्ये प्लेसमेंट दिली जाते. माहिती पत्रक व प्रवेश फॉर्मची किंमत रू. १००/ असून मनिऑर्डरने रूपये १२०/- पाठवा. प्राचार्य पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिटयूट, प्लॉट नं. ११, राधिका रोड, एस.टी. स्टॅण्ड जवळ, सातारा मो. ९८२२०९७०७१ ऑफिस वेळ सकाळी १० ते  ६ वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील कुमार पाटील यांनी केले आहें 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला