संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात बनवडी गावाचा प्रथम क्रमांक
Satara News Team
- Fri 11th Aug 2023 11:48 am
- बातमी शेयर करा
बनवडी ग्रामपंचायतीचे घनकचरा व्यवस्थापन व पाणी पुरवठा योजना राज्यास दिशादर्शक आहे. या कामातील त्यांचे सातत्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन- श्री. ज्ञानेश्वर खिलारी
सातारा : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये पुणे विभागामध्ये कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामपंचायतींचे सरपंच प्रदिप पाटील,उपसरपंच नरहरी जानराव माजी जि.प.सदस्य सागर शिवदास व सर्व ग्रामपंचायत सदस्य. ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले आहे.
बनवडीचा घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकल्पास भेट दिली आहे. हा प्रकल्प पाहून अनेक गावांनी अशा पध्दतीचे घनकचरा प्रकल्प उभारले आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक स्थेर्यही मिळत आहे. त्यामध्ये गांडूळ खतापासून मिळणारे उत्पन्न, सौर ऊर्जा द्वारे होणारा पाणी पुरवठा यांचा समावेश आहे.

#संतगाडगेबाबाग्रामस्वच्छताअभियान
#SantGadgeBabaGramSwachataAbhiyan
#SantGadgeBaba
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 11th Aug 2023 11:48 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 11th Aug 2023 11:48 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 11th Aug 2023 11:48 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 11th Aug 2023 11:48 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 11th Aug 2023 11:48 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 11th Aug 2023 11:48 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 11th Aug 2023 11:48 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 11th Aug 2023 11:48 am











