शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ वतीने सर्व शाखेतील कर्माचा-यांसाठी बूस्टर डोस.
Satara News Team
- Sat 16th Jul 2022 08:33 am
- बातमी शेयर करा
शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, कार्यक्षम सचिव तुषार पाटील,संचालिका हेमकांची यादव,प्रतिभा चव्हाण आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्यां संख्येने उपस्थित होते
सातारा-सातारा शहराजवळील शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने संस्थेच्या श्रीपतराव पाटील हायस्कूल,आदर्श विद्यामंदिर,न्यू.इंगिलश मेडियम स्कूल,माणिक कासट बालकमंदिर या शाखेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचा-यांना बूस्टर डोस आणि विद्यार्थी विद्यार्थीनींना दूसरा डोस देण्यात आला.त्याप्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, कार्यक्षम सचिव तुषार पाटील,संचालिका हेमकांची यादव,प्रतिभा चव्हाण आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्यां संख्येने उपस्थित होते
#SATARANEWS
#SATARAKARANJE
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 16th Jul 2022 08:33 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 16th Jul 2022 08:33 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 16th Jul 2022 08:33 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 16th Jul 2022 08:33 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 16th Jul 2022 08:33 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 16th Jul 2022 08:33 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 16th Jul 2022 08:33 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 16th Jul 2022 08:33 am











