राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेमध्ये सारा बशीर मुल्ला हिने पटकावला द्वितीय क्रमांक
कोमल वाघ-पवार- Thu 15th Jun 2023 11:59 am
- बातमी शेयर करा
सातारा : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व युनिफाईड वेल्फेअर असोसिएशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत कुमारी सारा बशीर मुल्ला हिने 17 वर्षाखालील वयोगटात 52 ते 54 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी बक्षीस वितरण केले तसेच सारा मुल्ला हिला श्री.सुरेंद्र परामणे, श्री .सोमनाथ साळुंखे ,श्री. रवी पवार ,श्री .विनय कदम, रफिका मुल्ला, सौ. काजल वाघमारे सौ.कोमल वाघ-पवार मयुरी भोसले ,पूजा खताळ, शुभांगी वाघ यांनी मार्गदर्शन केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 15th Jun 2023 11:59 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 15th Jun 2023 11:59 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 15th Jun 2023 11:59 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 15th Jun 2023 11:59 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 15th Jun 2023 11:59 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 15th Jun 2023 11:59 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 15th Jun 2023 11:59 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 15th Jun 2023 11:59 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 15th Jun 2023 11:59 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 15th Jun 2023 11:59 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 15th Jun 2023 11:59 am













