जावळी तालुका कुडाळ मधून अवकाशात या फोटोने शंभू महादेवाने दस्तुर खुद्द दर्शन दिले
अदभुत निसर्गाचा अविष्कार इम्तियाज मुजावर यांच्या कॅमेरातूनSatara News इम्तियाज मुजावर
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज कुडाळ : वेळ दुपारी 4 वा, दोन जुलै गाव कुडाळ तालुका जावळी स्थळ इम्तियाज मुजावर यांचे निवासस्थान. पावसाचा थोडासा शिडकाव संपल्यानंतर अचानक गॅलरीमध्ये आल्यानंतर काळ्या ढगातून सूर्य बाहेर आला
सहज पश्चिमेच्या दिशेने आकाशाकडे लक्ष गेले
सूर्याच्या लगतच असणारा एक ढग मला आश्चर्यचकित करणारा वाटला. जीन्स पॅन्ट मधील माझा बेस्ट कॅमेरावाला मोबाईल बाहेर काढला .आणि थेट सूर्याकडे अँगल घेतला
बघतो तर काय !फोटो टिपल्यानंतर आगळीवेगळी छटा माझ्या मोबाईल मध्ये दिसून आली
बारकाईने पाहिले तर दस्तूर खुद्द भगवान, शंभू महादेव, सूर्याकडे पाहत असताना भास वाटला भली मोठी आकाशातील ही निसर्गाची आकृती पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काय रूप असावे याची अनुभूती आली निळकंठ अवकाशात अवतरले याची देही याची डोळा पाहण्याचा योग मिळाला
मोबाईलच्या कॅमेरा मध्ये हा फोटो कॅच करताना निळकंठ ढगाचे रूप लक्षात आलं
मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी या डोकावणाऱ्या सूर्याचा आणि सुंदर अशा दिसणाऱ्या ढगाचा फोटो ज्यावेळी माझ्या मोबाईलचा कॅमेरा मध्ये टिपला गेला त्यावेळी निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आणि निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहून मी देखील चकित झालो

पत्रकारितेमध्ये फोटो अनेक कॅमेरे मधून टिपले ।मात्र वीस वर्षाच्या पत्रकाकरितेत असा फोटो टिपण्याचा आनंद आगळावेगळा मिळाला
असे फोटो क्वचितच मिळतात आणि ते देखील माझ्या जावळी तालुक्यातच असे स्वरूप पहावयास मिळते। धन्य ती जावळी धन्य तो तालुका जय जावळ।
shambmhahadev
shankar
Javli
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 3rd Jul 2022 05:05 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 3rd Jul 2022 05:05 am











