कुडाळ येथे मेढा पोलिसांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन
[सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्नकदिर मणेर
- Wed 10th Apr 2024 11:19 am
- बातमी शेयर करा
कुडाळ : मुस्लीम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना अर्थातच उपवासाचा महिना असतो.या पवित्र रमजान महिन्यात रोजे अर्थात उपवास केले जातात.यावेळी कुडाळ येथे पोलिसांनी इफ्तार पार्टीचं आयोजन करत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मेढा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यावेळी म्हणाले की "समाज्यात वावरत असताना आपण कुठल्या जातीचे आहोत किंवा धर्माचे अस समाज्याच प्रतिनिधित्व करतो म्हणून समाजात वावरण्यापेक्षा माणूस म्हणून आपण काय करतोय,आपली जबाबदारी काय समाज्याप्रति आपण काय करतोय हे जाणून घेण फार महत्वाच आहे.माणूस म्हणून आपण कस वागतोय,देव शेवटी हेच बघतो की तुम्हाला माणूस म्हणून जन्म दिलाय माणूस म्हणून तू काय केल आहेस,आई वडिलांसाठी बहीण भावंडासाठी,मित्रांसाठी,आपल्यांवर आवलंबून असणार्या लोकांसाठी आपण त्यांच्यासाठी काय केल आहे.समाज्यात वावरत असताना कुठल्या दृष्टि कोनातून चांगल काम केल आहे हे बघत असतो अल्लाह असो की देव असो तुमचा लेखाजोखा तुमच्या करमावरच केला जातो.कुराण मधी काय भगवत गीतेत काय आपण विविष्ठ जातीत किंवा धर्मात वागण्या पेक्षा माणूस म्हणून समाज्यात वागलो तर फार चांगल आहे तरच देवाला तोंड दाखवण्यास जागा राहील
यावेळी मेढा पोलिस ठाणे,कुडाळ पोलिस चौकी येथील पोलिस अधिकारी उपस्थितीत होते.तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 10th Apr 2024 11:19 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 10th Apr 2024 11:19 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 10th Apr 2024 11:19 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 10th Apr 2024 11:19 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 10th Apr 2024 11:19 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 10th Apr 2024 11:19 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 10th Apr 2024 11:19 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 10th Apr 2024 11:19 am











