पोटाची चरबी मेणासारखी वितळवून टाकतो एवोकॅडो, जाणून घ्या त्याचे चमत्कारिक फायदे

सातारा न्यूज  : बदलती जीवनशैली आणि वाढत चाललेला अस्वास्थ्यकर आहारामुळे जगातील बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहे. शरीराचे वाढलेले वजन पुढे जाऊन अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. शरीरातील अतिरिक्त फॅटमुळे, टाइप 2 चा मधुमेह, हायपरकोलेस्टेरोलेमिया, उच्च रक्तदाब, हृदयविकार, नैराश्य, ऑस्टियोआर्थराइटिस, सांधेदुखी, स्लीप एपनिया इत्यादी समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे, वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी अनेक उपाय केले जातात. विविध आहारयोजनांचा अवलंब केला जातो. मात्र, तुमच्या हे लक्षात आले आहे का? की या वेगवेगळ्या आहार योजनांमध्ये एक फळ अगदी कॉमन आहे, ते फळ म्हणजे एवोकॅडो.
 
जर तुम्हीही लठ्ठपणाने त्रस्त असाल, तर एवोकॅडो तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. एवोकॅडो तुम्हाला जलद वजन कमी करण्यात मदत करू शकते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-

एवोकॅडो शरीरातील आस्वास्थकारक चरबी वितळवते
आहारात एव्होकॅडोचा समावेश करून झपाट्याने वाढणारे वजन नियंत्रित केले जाऊ शकतील, असे अनेक घटक या लहान फळामध्ये आहेत. यासाठी हे फळ खाण्याचे योग्य मार्ग जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

एव्होकॅडोचा अँटिऑक्सिडंट्सचा मोठा साठा आहे, या सोबतच यामध्ये भरपूर फायबर देखील असते, फायबर युक्त अन्न खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. तसेच चयापचय क्रियादेखील सुधारते, अशा प्रकारे हे वजन कमी करण्यात मदत करू शकते.
 
एवोकॅडो खाण्याची योग्य पद्धत कोणती?
जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर त्यासाठी दिवसातून किमान दोनदा एवोकॅडो खाणे आवश्यक आहे. तुम्ही नाश्त्यात एवोकॅडोचा समावेश करू शकता. यासाठी या फळाचे सॅलड करून देखील खाऊ शकता. तसेच स्मूदी बनवून तुम्ही एवोकॅडोचे सेवन करू शकता.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला