स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ४१ वी पुण्यातीथी रानगेघर ता .जावली येथे साजरी
अनिल पाटील
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
- बातमी शेयर करा
जावली : रानगेघर ता . जावली येथे आखिल भारतीय मराठा महाहासंघ संस्थापक अध्यक्ष माथाडी कमगारांचे आराध्यदैवत कै अण्णासाहेब पाटील यांची ४१ वी पुण्याथीती ग्रामस्थ मंडळ,नवतरुण मंडळ आणि माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थितीत साजरी करण्यात आली .प्रथमता माहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व कै अण्णासाहेब पाटील यांच्या फोटो प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन माथाडी कामगार श्री पाडूरंग भिकू सपकाळ तसेच फौजी रिटायर धर्मराज भोसले ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री दत्तात्रय पाटील आणि उपजिल्हाआध्यक्ष श्री महेश गाडवे साहेब व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने नुकतीच अखिल भारतीय मराठा महासंघ तालुका अध्यक्ष पदी निवड झालेले तरुण तडफदार श्री ज्ञानेश्वर दादा करंदकर यांचा नागरी सक्तार करण्यात आला अनेक मान्यवरांनी कै अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी काळेश्वरी विकास सोसायटी चे चेअरमन, विठ्ठल भाऊ करंदकर तसेच चंद्रकांत भोसले ,संपत करंदकर, शाळा कमिटी अध्यक्ष राजेंद्र विठ्ठल करंदकर श्रीरंग भोसले,जनार्दन करंदकर तसेच धर्मराज भोसले, शिवाजी करंदकर सोसायटी सदस्य, तसेंच साईनाथ सपकाळ, पाडूरंग करंदकर असे अनेक माथाडी कामगार उपस्थित होते सत्कार मूर्ती ज्ञानेश्वर दादा यंचा सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा श्री जितेंद्र भोसले मराठा महासंघ सरचिटणीस सातारा जिल्हा यांनी केल कार्यक्रमाच्या शेवटी अनिल करंदकर यांनी सर्वांचे आभार मानले

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 26th Mar 2023 01:58 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 26th Mar 2023 01:58 pm











