म.अंनिसचे प्रातिक्षिकेसह मिलिटरी अपशिंगे येथे मार्गदर्शन

सातारा :  मिलिटरी अपशिंगे, ता. सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा यांच्या ज्युनियर व सिनियर विद्यार्थी यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न झाले.तेव्हा येथील महाराष्ट्र अंनिस टीमने, "अंधश्रध्दा निर्मूलन काळाची गरज"  या विषयावर प्रात्यक्षिकांसह संवाद साधला.सुमारे १२५ अध्ययनार्थीना  यामध्ये सहभाग घेतला.यामध्ये राज्य सचिव प्रशांत पोतदार,कार्यालयीन प्रमुख भगवान रणदिवे व दशरथ रणदिवे यांनी कृतिशील सहभाग नोंदवला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला