देवीका मंगल कार्यालयात असलेल्या लग्नाचा होत आहे वाहनधारकांना त्रास.वाहनांच्या चार किलोमीटर रांगा
कार्यालयात लग्नसमारंभासाठी येणा-या गाड्या दुतर्फी पार्किंग केल्याने होते आहे ट्राफिक जामSatara News Team
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
- बातमी शेयर करा
देवीका मंगल कार्यालयात असलेल्या लग्नांचा त्रास वाहनधारकाना होत आहे. लग्नसमारंभासाठी येणा-या गाड्या कार्यालयाच्या दुतर्फी पार्किंग केल्याने ट्राफिक जाम होत आहे यावर संबंधित विभाग लक्ष घालणार का ?
सातारा : सातारा शहरालगत असलेल्या वाढे गावात आज सायंकाळच्या सुमारास तब्बल 1 तासापासून ट्राफिक जाम झाले होते..सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या देविका मंगल कार्यालयात शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख हणमंत चावरे यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता..या सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातून वऱ्हाडी आणि नागरिक उपस्थित होते..देविका मंगल कार्यालयाला पार्किंग ची व्यवस्था नसल्याने रस्त्यावर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.. भर पावसात प्रवाश्यांना ट्राफिक जामच्या समस्येला सामोरे जावे लागले.. मंगल कार्यालय व्यवस्थापनाने येणाऱ्या गाड्यांना पार्किंगची व्यवस्था न ही समस्या निर्माण झाली.. या ठिकाणी प्रत्येक वेळेस या समस्येला प्रवाश्यांना सामोरे जावे लागत असून मंगल कार्यालय व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..
वाढे गावातील देविका मंगल कार्यालय हे साताऱ्यातील नामांकित व मोठा सुसज्ज मंगल कार्यालय आहे या मंगल कार्यालयाचे भाड लाखत मात्र पार्किंगची व्यवस्था l शून्य आहे त्यामुळे एवढे मोठे मंगळ कार्यालयाचे पार्किंग पूर्णतः रस्त्यावर असते त्यामुळे या रस्त्यावर सारखीच मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत असते परंतु ऐन पावसाळ्यात या रस्त्यावर आज वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. चार किलोमीटर रांगा लागल्या असून या रस्त्यावरून येणारे जाणारे आजूबाजूच्या गावातील नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत त्याचबरोबर या ट्राफिकमध्ये दोन अॅम्ब्युलन्स देखील अडकलेल्या पाहायला मिळाल्या यांच्यावर काय कारवाई होणार का शासनातील काही लोक पैसे घेऊन हे प्रकरण इथेच थांबणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे मात्र या कार्यालयावर कठोर कारवाई ची मागणी जनतेतून येत आहे वाढे ग्रामस्थांकडून येत आहे
trapikjam
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 8th Jul 2022 04:01 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 8th Jul 2022 04:01 pm











