बनवडी येथे हजरत पीर दस्तगीर दर्गाहतर्फे उरुसाचे आयोजन

बनवडी, ता. कोरोगाव येथील हजरत पीर दस्तगीर दर्गाहमध्ये दि. ६ ते दि. ७ नोव्हेंबर या काळात संदल व उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यासह परराज्यातून मोठ्याप्रमाणावर भाविक येत असतात. कोरोनापश्चात तब्बल तीन वर्षांनी मोठ्या प्रमाणावर उरुस साजरा होणार
असल्याने भाविकांमध्ये उत्साह दुणावला आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी संदल व दि. ७ नोव्हेंबर रोजी उरुस साजरा केला जाणार आहे. भाविकांनी सहकार्य करावे,
असे आवाहन अध्यक्षा शकीला पटेल व दर्गाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला