निढळ येथे अंगणवाडीच्या चिमुकल्यांची दिंडी उत्साहात
Satara News Team निसार शिकलगार
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
- बातमी शेयर करा
खटाव : निढळ ता खटाव येथील सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली .यावेळी चिमुकली पालखी तयार करणेत आली होती .चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात दिसून येत होते .या छोट्या वारकऱ्यांचे गावातील चौका चौकात स्वागत करणेत आले व त्याना खाऊ देण्यात आला .या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अंगणवाडी सेविका ,मदतनीस यांनी अत्यंत सुंदर केले.
आम्ही आमच्या अंगणवाडी मध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो.त्यामुळे या चिमुकल्या वर उत्तम संस्कार होतात .पालकवर्ग सुद्धा अशा कार्यक्रमासाठी उत्साही असतात.आमच्या सरकारी अंगणवाडी इंग्रजी मिडीयम किंवा शहरी शाळा पेक्षा कुठेही कमी नाही असे येथील अंगणवाडी सेविका वर्गाने सांगितले आहेत.
aaganvadi
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 8th Jul 2022 02:46 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 8th Jul 2022 02:46 pm











