"कारवा एक काफीला" हा चित्रपट निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल ! अभिनेत्री आशु सुरपूर
निसार शिकलगार - Fri 22nd Jul 2022 10:52 am
- बातमी शेयर करा
अभिनेत्री आशु सुरपूर महाराष्ट्राची अल्पावधीतील लाडकी अभिनेत्री, यांचा हिंदी चित्रपट "कारवा एक काफीला" ओटीटी अँप वर रिलीज झाला. तीचा हा पहिला हिंदी सिनेमा पाहण्यासाठी रसिक लोक आतुरतेने निश्चितच वाट पाहत असतात, कधीही पहिला नसेल असा हा चित्रपट असून तुम्हाला या चित्रपटाचा निश्चितच आनंद होईल, थोडे दुःखही होईल, कारण या चित्रपटांमध्ये जाती व्यवस्थेवर वर्णन केलं आहे.
महाराष्ट्र मध्ये अत्यंत बिकट परिस्थितीतून लोकप्रियतकडे जात असलेली अभिनेत्री आशु सुरपूर यांचा हिंदी चित्रपट "कारवा एक काफिला" ओटीटी अँप वर रिलीज झाला आहे. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट असून, यापूर्वी अभिनेत्री आशु सुरपूर यांनी अनेक छोट्या-मोठ्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा या चित्रपटातील अभिनय पाहता, आशु सुरपूर यांचा चित्रपट पाहण्यासाठी रसिक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतात, त्यांच्या "कारवा एक कापीला" या ओटीटी अँप वर प्रदर्शित झालेला चित्रपट या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली असल्याचे, आशु शिरपूर यांनी सातारा न्यूज प्रतिनिधी निसार शिकलगार यांच्याशी मोबाईल फोनद्वारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री आशु सुरपूर महाराष्ट्राची अल्पावधीतील लाडकी अभिनेत्री, यांचा हिंदी चित्रपट "कारवा एक काफीला" ओटीटी अँप वर रिलीज झाला. तीचा हा पहिला हिंदी सिनेमा पाहण्यासाठी रसिक लोक आतुरतेने निश्चितच वाट पाहत असतात, कधीही पहिला नसेल असा हा चित्रपट असून तुम्हाला या चित्रपटाचा निश्चितच आनंद होईल, थोडे दुःखही होईल, कारण या चित्रपटांमध्ये जाती व्यवस्थेवर वर्णन केलं आहे.
एका गावात घडणारी घटना असून, गरीब मुलगा आणि पाटलाची मुलगीचे प्रेम, आणि त्याच दरम्यान त्याच्यावर मनापासून, हृदयापासून प्रेम करणारी त्याच्याच कापीला मधील मुलगी, अशा दोन नायिका आपल्याला या चित्रपटात पहावयास मिळणार आहेत. त्रिकोणी प्रेमाच हे कथानक असून, शेवटच्या क्षणापर्यंत मनाला उत्कंठा वाढवणार!असाच हा चित्रपट, निशिकांत रावजी यांनी ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून, या चित्रपटाचे निर्माते एम एस त्रिपाठी आहेत.या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूर आणि गोवा मधील असलेल्या एका गावामध्ये झालेल आहे. आशु सुरपूर व अनिरुद्ध शमा, शैया राणे, यांनी नायिका व नायकाची भूमिका साकारली आहे. यामध्ये सिने अभिनेता स्वप्नील राज शेखर यांनीही भूमिका बजावली आहे. तसेच अनेक नामवंत मराठी कलाकारणी या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. आशु सुरपूरकर यांची या चित्रपटातील भूमिका मुख्य भूमिका असून बघण्यासारखी आहे.या ॲपवर त्यांचा हा पहिला चित्रपट असून रसिक वर्गाचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून सातारा जिल्ह्यातील रसिक वर्गाने या चित्रपटाला ओटीटी ऍपवर पाहण्याचे आवाहन अभिनेत्री आशु सुरपूर यांनी मोबाईल द्वारे सातारा न्यूजसी बोलताना व्यक्त केले आहे.
#sataranews
#sataranewsonline
#sataramovie
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 22nd Jul 2022 10:52 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 22nd Jul 2022 10:52 am











