शिवतीर्थाचे काम कोणी मंजूर केले यावरून दोन्ही राजांमध्ये श्रेयवाद रंगला
Satara News Team
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरिल छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील अर्थात शिवतीर्थावरील सुशोभीकरणाचे काम बरेच वर्षापासून रखडलेले आहे ऐतिहासिक शिवतीर्थाचे काम मार्गी लावण्यासाठी अनेक शिवभक्तांनी आंदोलने केली आज थोड्या वेळापूर्वी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुरवठा करून राज्य शासनाच्या विशिष्ट पूर्ण योजनेतून आठ कोटी रुपये निधी मंजूर केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी करायला सुरुवात केली याचबरोबर या संदर्भाचा आढावा घेऊन तातडीने शिवतीर्थ शुभीकरणाचे काम सुरू करा अशा सूचना आ.श्री. शिवेंद्रराजे यांनी सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत असे पत्रक प्रसिद्धीस करण्यात आले आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून श्रीमंत छत्रपती खा उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच्या पत्राचा दुजोरा देऊन 16 कोटी 14 लाख रुपये शिवतीर्थाच्या विकासासाठी मंजूर करून आणलेल्याचा दाखला दिलेला आहे असे पत्रक खा.उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करायला सुरवात केली आहे

शिवतीर्थाचे काम सुरू होण्याअगोदरच श्रेयवादात चढाओढीस सुरुवात झालेली आहे काम कोणीही करू परंतु राजधानी साताऱ्याचा नाक असलेल्या पोवईनाक्यावरील शिवतीर्थाचे काम लवकरात लवकर पूर्णतः जावे हीच सातारकरांची इच्छा आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Thu 8th Jun 2023 05:13 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Thu 8th Jun 2023 05:13 pm











