खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठपुरावामुळे बोरखळ गावचा अनेक वर्षांचा रेल्वे अंडरपासचा प्रश्न मार्गी

सातारा  : बोरखळ तालुका सातारा येथे रेल्वे साखळी क्रमांक १३९/४ ते १३९/५ दरम्यान अंडरपासची मागणी बोरकर ग्रामस्थांनी छायाचित्रासह निवेदन सादर केले असून एल  सी क्रमांक 61 येथे रेल्वे स्टोन क्रमांक 139/1आणि 139/2 दरम्यान अंडरपास असल्याची वस्तू स्थिती मांडली आहे एलसी क्रमांक 61 वरील अंडरपास सध्या या गावातील शेतकरी वापरत असलेल्या सस्त्याशी सरेखित आहे मात्र पावसाळ्यात या अंडरपास जवळ पाण्याचा प्रवाह ओसंडूत वाहत असल्याने हा अंडरपास पाण्याने भरलेला असतो हा अंडरपास पावसाच्या पाण्याने तुडुंब भरल्यानंतर ना शेतकरी विशेषता शेतात जाणाऱ्या गुरे व महिलांना पाणी ओसरण्याची वाट पहावी लागत आहे या अंडरपासचा वापर करणारे शेतकरी गोरे ढोरे ये जा करण्यासाठी वापरत आहेत तर ते मानव आणि प्राण्यांच्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात काही वेळा जनावरासह शेतकऱ्यांना रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो जो रेल्वे तसेच मानवी जीवनासाठी घातक ठरू शकतो रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण आणि कुंपण यामुळे गावकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी येजा करण्यात अडचण येत आहे
याबाबत याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने व सौ गीतांजली कदम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य यांनी यांनी श्री राम करण यादव महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांच्याकडे केली आहे 
त्यावेळी रंजना रावत सामाजिक कार्यकर्ते तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र समूह वडूथ मदन साबळे सुरज निकम पाटील तुषार नलावडे श्रीमंत रसाळ संतोष जाधव निखिल रसाळ पुरुषोत्तम शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला