भाजपा महीला मोर्चा व स्वराज फऊंडेशन,माऊली फाउंडेशन आयोजीत नागपंचमी महोत्सव उत्साहात संपन्न

Nagpanchami festival organized by BJP Mahila Morcha and Swaraj Foundation, Mauli Foundation concluded with enthusiasm

फलटण -भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा व स्वराज फऊंडेशन,माऊली फाउंडेशन आयोजीत नागपंचमी महोत्सव उत्सात संपन्न झाला यावेळी महीलांनी भारतीय संस्कृतीचे पारंपारीक खेळ फुगडी,झोका,उखाणे यांचा मनमुराद आनंद घेतला.यावेळी स्वराजची मानाची साडी      सोन्याची नथ      यावेळी स्वराज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी महीलांन मध्ये सहभागी होत या कार्यक्रमाचा आनंदद्वगुणीत केला,नगापंचमी हा आम्हा महीलांचा सण असुन स्वराज फाउंडेशंनच्या माध्यमातुन महीलांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले असुन या माध्यमातुन महीलांच्या कलांगुणांना वाव दिल्याचे आपल्याला समाधान मिळत असल्याचे यावेळी अ‍ॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी सांगितले.यापुढे ही स्वराज फाउंडेशन महीलांसाठी कायम कार्यरत राहाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. यावेळी अनुप शहा , उषा राऊत, मनिषा नायगावकर,पल्लवी भाजने,रसिका भोजने, माधुरी कोरडे,रूपाली सांळुखे,शुभांगी रासकर, संगीता भोसले, संगीता देशमाने, लक्ष्मी काळे, रेखा यादव आसमा शेख, पद्मा चांडक हिना शेख,तसलिमा आतार,शितल मोहीते, पुनम मोहीते, अनिता खटावकर, लता यादव, पुजा चिंचकर,सुनिता कर्वे आदीची उपस्थीती होती यावेळी अलका जगताप,मंगल पवार दिपाली भोजणे, अश्‍विनी देवकर,पुजा पवार,वृषाली गांधी यांनी उखाणा स्पर्धेत भाग घेतला. रेश्मा झांझुर्णे दिपाली भोजने, प्रिती भोजने ,रेखा गांधी या संगीत खुर्चीत विजेत्या ठरल्यातर विद्या चांगण अश्पिीनी शिंदे, शंकुतला गणदास या फुगा गेम मध्ये विजेत्या ठरल्या यावेळी विजेत्यांना स्वराजची मानाची साडी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला , न्यु सिटी बझारची 1000 हजार रूपयेची कुपन, सहारा लाईफ स्टाईल प्रत्येकी 1000/- कुपन,लेमन सेट स्टीमर अशी बक्षीसे देण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला