सातारा जिल्ह्यातील वाठार स्टेशन येथे सर्व पक्षांच्या वतीने रेल्वे रोको आंदोलन.
आज्जु मुल्ला
- Fri 29th Jul 2022 11:33 am
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन : रेल्वे गेट नंबर 45 च्या भुयारी पादचारी मार्गाचे काम रखडल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या वाठार स्टेशन येथे गेट नंबर 45 येथे एक भुयारी पादचारी मार्ग रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला आहे परंतु या पादचारी मार्गाचे काम गेली एक वर्ष रखडल्याने या पादचारी मार्गामुळे वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांच्या जीवितास धोका असल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशी मधील ग्रामस्थांनी याबाबतीत वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार व काम चालू करण्यासंदर्भातली मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबत कोणतीच भूमिका घेतली नसल्याने वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील ग्रामस्थ आक्रमक झाले व यांनी आज सर्व पक्षियांच्या वतीने रेल रोको केला. हे रेल रोको आंदोलन एवढे मोठे होते की या गेट नंबर 45 च्या रेल्वे रुळावर सर्व आंदोलनकरते बसून ढोल ताशाच्या गजरात रेल्वे प्रशासनाचा निषेध करत होते तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाही देत होते या आंदोलनाचा भडका एवढा मोठा होता की या आंदोलनकर्त्यांच्या घोषणा संपूर्ण वाठार स्टेशन गावामध्ये पसरत होत्या याबाबतचा घेण्यात आलेला थेट आढावा.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 29th Jul 2022 11:33 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 29th Jul 2022 11:33 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 29th Jul 2022 11:33 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 29th Jul 2022 11:33 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 29th Jul 2022 11:33 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 29th Jul 2022 11:33 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 29th Jul 2022 11:33 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 29th Jul 2022 11:33 am











