सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञाच व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा
( युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी )
निसार शिकलगार - Wed 2nd Nov 2022 10:38 am
- बातमी शेयर करा
विसापूर तालुका खटाव येथील शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांनी विसापूर व खातगुण हद्दीवर महारकी शिवारातील किमान दोन एकरातील काढलेले सोयाबीन गंज लावून मळणीसाठी ठेवले होते ते सोयाबीन अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले त्याचा शोध पोलिसांनी घेऊन अशा समाजकंटक व्यक्तीला आळा घालावा असे विसापूर येथील युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी मागणी केली आहे
यावेळी हरिश्चंद्र सावंत (चाचा), व श्रीरंग (आबा )साळुंखे यांनी महारकी शिवारात जाऊन शेतीमधील जळीत पिकाची पाहणी केली व आमदार महेश शिंदे यांना फोन करून ही घटना सांगितली यानंतर आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांचे सात्वन केले व आम्ही या दुःखात सामील असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सूचना केल्या आहेत असे सांगितले यावेळी हरिश्चंद्र सावंत यांनी मी व माझ्या पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असे सांगितले व या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पंचनामा त्वरित करावा असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले आहे
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 2nd Nov 2022 10:38 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 2nd Nov 2022 10:38 am













