सुरुचि महिला ग्रंथालय कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा

  1. कराड : सुरुचि महिला ग्रंथालय* सोमवार पेठ कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी *संविधान दिन* साजरा करण्यात आला. ग्रंथालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सुरूचि महिला ग्रंथालयाचे सर्वेसर्वा श्री. सारंग गुंडोपंत बेलापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

  2. उपस्थित सर्व वाचक सभासदांना संविधान बहुद्देशिका प्रतचे वाटप करून ग्रंथालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सारंग बेलापुरे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व याविषयी  मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा डाॅ.सौ.शर्वरी बेलापुरे यांनी  डॉ.बाबासाहेब यांचे सामाजिक, शैक्षणिक विचार आणि दलितांबद्दलची समाजातील असमानता याबद्दल मार्गदर्शन केले

  1. तसेच संविधान मुळे सर्व कर्मचारी बंधू यांना होणारे फायदे सांगितले. यावेळी कराड तालुका ग्रंथालय संघाचे ऑडिटर श्री. कमलेश शिवाजी यादव यांनीही विशेष उपस्थिती दर्शविली. ग्रंथपाल सौ. कोमल कुंडलकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला