साताऱ्यातील शिवसागर जलाशयात स्कूटर बोट पलटी होऊन पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू..
मंगेश कुंभार - Wed 28th Dec 2022 04:29 pm
- बातमी शेयर करा
जावली: साताऱ्यातील शिवसागर जलाशयात जावली तालुक्यातील म्हावशी येथे मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास बेकायदेशीर टेंन्ट कॅंम्पिंग वर अनधिकृतरित्या चालविली जाणारी वॉटर स्कूटर बोट पलटी होऊन 27वर्षीय संकेत संग्राम काळे या पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.शिवसागर जलाशयालगत असलेल्या एका टेंट कॅम्पिंग वर काही पर्यटक पर्यटनासाठी आले होते. त्यांनी मद्यप्राशन करून रात्री सातच्या सुमारास वॉटर स्कूटर बोटिंग करत असताना स्कूटर पलटी होऊन संकेत काळे या पर्यटकाचा बूडून दुर्दैवी मृत्यू झालाय.. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या मार्फत आता शोधकार्य सुरू करण्यात आले असून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.. दरम्यान मद्यपान करून बोट चालवली कशी? हॉटेल मालकाला बोटिंगला परवानगी आहे का? पर्यटकांना बोट चालवण्यासाठी का देण्यात आली? असे अनेक सवाल उपस्थित केले जात असून हा प्रकार दाबण्याचा हॉटेल मालकाकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे..
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 28th Dec 2022 04:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 28th Dec 2022 04:29 pm













