नागठाणे भाग पत्रकार संघाचा बोरगाव पोलिस संघांवर विजय
सतीश जाधव
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : नागठाणे येथील छ.शिवाजी महाराज मैदानावर आज बोरगाव पोलीस ठाणे व नागठाणे भाग पञकार संघ या दोन संघांमध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. पोलीस संघाचे कर्णधार स.पो.नि.रविंद्र तेलतुंबडे व पत्रकार संघाचे कर्णधार धनाजी कणसे यांंनी हस्तादोलन केल्यानंतर नाणेफेक करण्यात आली. यामध्ये पत्रकार संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सतीश जाधव
प्रथम फलंदाजी करताना पत्रकार संघाने १ विकेट गमावुन ४ षटकात ६६ धावा जमविल्या. त्यानंतर अतितटीची फलंदाजी करत पोलीस स्टेशन संघाला ७ विकेट गमावत फक्त २५ धावा जमविल्या. एकंदर तुफान फलंदाजी व अचुक गोलंदाजीच्या जोरावर व कॅच विन मॅच या तत्वावर पत्रकार संघाने पोलीस संघावर ४१ रन्सने दणदणीत विजय मिळवला.
पत्रकार संघाकडून अध्यक्ष धनाजी कणसे, मा. उपाध्यक्ष दत्ताजी घाडगे ,विकास जाधव प्रताप भोसले, राहूल गायकवाड , अविनाश कारंडे ,सतिश जाधव , नितीन साळुंखे ,विजय घोरपडे यांनी योगदान दिले. तर पां प पवार यांनी प्रोत्साहन दिले
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 24th Jan 2024 03:56 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 24th Jan 2024 03:56 pm













