वळसेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद

देशमुखनगर  : वळसे (ता. सातारा) येथील श्री शिवाजी उदय वाचनालयाच्या 22 व्या 
वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात अाले. सरपंच नीता कदम, विक्रम कदम, भाजपा पंचायराज विभाग तालुकाध्यक्ष सूरज कदम, वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद कदम आदींच्या हस्ते उद्धाटन झाले.
शिबिरात युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यासाठी अक्षय ब्लड बॅकेचे सहकार्य लाभले. दत्तात्रय कदम यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र कदम, अमोल कदम, चंद्रकांत कदम, दत्तात्रय कदम, संगीता विभुते, मनीषा कदम, मोहन कदम, तुषार कदम, संजय कदम, सचिन कदम, नितीन कदम, समाधान कदम, लक्ष्मण विभुते, ओंकार कदम , ऋतुराज गोडसे , राज कदम , सोमनाथ कदम, प्रिया कदम तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला