आमदार जयकुमार गाेरे सातारा जिल्हा सत्र न्यायालयास शरण

Jayakumar Gare Surrendered to Satara Court

सातारा  : जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जामीन सुनावणीसाठी भाजपाचे आमदार जयकुमार गोरे हे आज (शनिवार) सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित राहिले आहेत. दरम्यान आजच्या सुनावणीत नेमकं काय हाेणार याची उत्सुकता न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना लागली आहे. मायणी येथील जमीन फसवणूक प्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात आमदार जयकुमार गाेरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला हाेती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. सर्वाेच्च न्यायालयाने आमदार गाेरेंना न्यायालयास शरण जा असं स्पष्ट केलं हाेतं.हा निकाल देताना आमदार गाेरेंना न्याायलयाकडून दिलासा मिळाला हाेता. आज आमदार गाेरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात आले आहेत. ते जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जामीनासाठीच्या सुनावणीस स्वत:हून उपस्थित राहणार असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे आज काय घडणार याची उत्सकुता त्यांच्या कार्यकर्त्यांना लागली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला