भोसे (ता. महाबळेश्वर) येथील महिला शेतकरी सौ. ज्योती अजय गोळे यांना कृषी लक्ष्मी साताऱ्याची पुरस्कार जाहीर
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
- बातमी शेयर करा
भोसे : कराड येथील श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा कृषीलक्ष्मी साताऱ्याची हा प्रगतशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कार भोसे, तालुका महाबळेश्वर येथील महिला शेतकरी सौ. ज्योती अजय गोळे यांना जाहीर झाला आहे.
सौ. ज्योती गोळे ह्या महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथील रहिवासी असून संसाराचा गाडा हाकत सौ. ज्योती गोळे ह्या आपले कुटुंबासमवेत स्ट्रॉबेरी शेती करतात. त्यांनी शेतात स्ट्रॉबेरी बरोबरच कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर ही आंतरपिके घेतात. यामधून चांगले आर्थिक उत्पन्न घेतले आहे. स्ट्रॉबेरीचा पर्याय म्हणून या पारंपरिक पिकांवर गोळे व कुटुंबीयांनी भर दिला आहे. याचबरोबर सौ गोळे या गावच्या आपले पती अजय गोळे यांच्या सेलिब्रेशन केक या फर्म मध्येही हातभार लावतात. तर आपले स्वतःचे सेलिब्रेट ब्युटी पार्लरच्या माध्यमातून महिलांचे सौंदर्य फुलवण्याचे काम करीत आहेत. कुटुंबाच्या प्रत्येक व्यवसायात ते नेहमी सहभागी असतात. घर आणि शेती यांची सुंदर सांगड घालून ऐक वेगळी प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे.
या पुरस्काराबद्दल सौ. ज्योती गोळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 12th Feb 2024 04:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 12th Feb 2024 04:29 pm













