कराड शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक, 3 गाड्या जप्त
Satara News Team
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड बसस्थानक परीसरातून दि. 30 डिसेंबर 2023 रोजी कृणाल जाधव यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलची चोरी झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी डी. बी. पथकास छडा लावण्याचे आदेशित केले होते. डीवी पथक प्रमुख उप निरीक्षक पंतग पाटील यांचे पथक कराड शहरात गस्त करत असताना त्यांना दोन मोटरसायकल भेदा चौकात येणार आल्याची बातमी मिळाली. त्यानुसार पथकाने संशयितांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी एस.टी. स्टॅण्ड परिसरातुन दुचाकीची चोरी केल्याची कबुली दिली.
संशयितांकडून स्पेल्डर प्लस, यामाहा कंपनीची एम. प्लस-50, बजाज कंपनीची पल्सर अश्या एकुण 3 लाख 60 हजार किंमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकुर, पोलीस निरीक्षक के. एन. पाटीलयांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उप निरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, रघुवीर देसाई, हवालदार शशिकांत काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 27th Jan 2024 02:47 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 27th Jan 2024 02:47 pm













