श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराचा निकाल ९७%..
Satara News Team
- Tue 28th May 2024 06:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहराजवळील शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९७% लागला असून या विद्यालयातून ३९ विद्यार्थी विशेष प्राविण्य, ७५ विद्यार्थी प्रथम श्रेणी,३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणी,तर ११ विद्यार्थी तृतीय श्रेणी मिळवून पास झाले आहेत... यशस्वी विद्यार्थ्यांमधून पार्थ दीपक खामकर ९३.६०% गुण मिळवून प्रथम, केतकी दत्तात्रय कदम ९३.४० % गुण मिळवून द्वितीय, वेदांत संतोष राऊत ९२.२० % गुण मिळवून तृतीय,मधुरा अमर कुंभार आणि रिया उमेश पाटणकर ९०.८० % गुण मिळवून चतुर्थ तर अनिषा बाळकृष्ण नाळे आणि पार्थ वसंत भिलावे यांनी ९०.६०%गुण मिळवून विद्यालयात संयुक्त पाचवा क्रमांक मिळविला...
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्धल संस्था अध्यक्षा वत्सलाताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,नंदकिशोर जगताप,कार्यक्षम सचिव तुषार पाटील,स्कूल कमिटी चेअरमन प्रतिभा चव्हाण, माजी अध्यक्ष प्रतापराव पवार संचालिका हेमकांची यादव, संचालक चंदकांत पाटील,धनंजय जगताप,रविंद्र जाधव आणि संस्थेचे सर्व सदस्य हितचिंतक विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर वसावे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे पालक व करंजे ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 28th May 2024 06:48 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 28th May 2024 06:48 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 28th May 2024 06:48 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 28th May 2024 06:48 pm
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 28th May 2024 06:48 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 28th May 2024 06:48 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 28th May 2024 06:48 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 28th May 2024 06:48 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 28th May 2024 06:48 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 28th May 2024 06:48 pm









