खा.श्री.छ.उदयनराजे यांच्या निधीतून जावली तालुक्यातील एक कोटी तीस लाखांच्या विकास कामांना मंजुरी

मेढा  : माजी आ सदाशिवराव सपकाळ व जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांच्या प्रयत्नातून खा. श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या निधीतून जावली तालुक्यातील एक कोटी तीस लाखांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती खा.श्री.छ.उदयनराजे यांचे निकटवर्तीय सयाजीराव शिंदे यांनी दिली.या कामांचे तातडीने अंदाजपत्रक करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले आहेत कुडाळ येथील पिंपळबनाच्या सुशोभीकरण्यासाठी दहा लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.

              मंजुरी देण्यात आलेली गावे व विकास कामे खालील प्रमाणे आहेत.मौजे चोरांबे येथील पद्मावती मंदिर रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे.१० लक्ष,मौजे दिवदेववाडी येथे बंदिस्त गटर बांधणे. ७ लक्ष,मौजे बाहुले अंतर्गत रसते काँक्रिटीकरण करणे. ७ लक्ष,मौजे सायळी (धनकवडी) येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.५ लक्ष,मौजे कुसुंबी येथील गोरे वस्ती अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.३ लक्ष,मौजे मोहाट अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.१० लक्ष,मौजे इंदवली तर्फ कुडाळ येथील श्री.अंकुश शिंदे घर ते ओढ्यावरील रस्ता काँक्रिटीकरण करणे.८ लक्ष,मौजे हुमगांव येथील अंबिल यांचे घर ते तोडकर चौकपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे.८लक्ष,मौजे भालेघरगांव ते स्मशानभुमी रस्ता काँक्रिटीकरण करणे.८ लक्ष,मौजे सनपाने येथील पाचगणी- पाचवड रस्ता ते श्री.भास्कर पवार यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे.८लक्ष,मौजे दापोडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.८लक्ष,मौजे कुडाळ येथील पिंपळबन सुशोभिकरण करणे.१० लक्ष,मौजे भणंग अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.१० लक्ष, मौजे बिभवी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.१० लक्ष, मौजे भिवंडी भैरवनाथ मंदिर सभामंडप बांधणे.१० लक्ष,मौजे हुमगांव येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे.७ लक्ष

               या गावातील ग्रामस्थांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे,माजी आ सदाशिव सपकाळ, सुनील तात्या काटकर व सयाजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला