13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा कार्यक्रमाचे आयोजन करणार :- प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे
आज्जु मुल्ला
- Thu 21st Jul 2022 05:41 am
- बातमी शेयर करा
कोरेगाव : आझादीच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येत्या 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने ज्या सूचना प्राप्त आहेत त्यां अनुषंगाने दिनांक 9 ऑगस्ट 17 ऑगस्ट च्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्याचप्रमाणे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या कालावधीत हर घरं झेंडा हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे प्रतिपादन प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी केले आजादी का महोत्सव कार्यक्रमाचे नियोजनासाठी निमित्ताने आयोजित प्रांत कार्यालय कोरेगाव येथे तालुक्यातील सर्व प्रशासकीय खाते प्रमुखांची आज आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार अमोल कदम डि वाय एस पी गणेश किंद्रे नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे रणजीत जाधव निलेश ढेरे विजया घाडगे क्रांती बोराटे तलाठी शंकरराव काटकर यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते..
प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी
15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे त्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सूचना संबंधीत खाते विभागाना दिल्या. तसेच प्रत्येक विभागाच्या कार्यालय प्रमुख यांनी या अनुषंगाने ते कोण कोणते कार्यक्रम प्रस्तावित करणार आहेत. कोणत्या कार्यक्रमाचे घ्यावयचे नियोजन करणार आहेत, याबाबतची माहिती पुढच्या दोन दिवसात देण्याबाबतचे आदेश यांवेळी देण्यात आले आहेत.
अश्या प्रकारे यावेळी 15 ऑगष्ठ 2022 रोजी स्वातंत्र्यदिन साजरा करावयाचा आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण झाली असल्याच्या कारणाने अमृत महोत्सवाचे अनुषंगाने विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्याचे नियोजन आढावा बैठकीत प्रांताधिकारी सौ ज्योती पाटील नाईकडे यांनी केले .
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 21st Jul 2022 05:41 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 21st Jul 2022 05:41 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 21st Jul 2022 05:41 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 21st Jul 2022 05:41 am
संबंधित बातम्या
-
सुट्टीतही पटपडताळणी, चहा-पाणीची चर्चा; महाबळेश्वर तालुक्यात शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
खटावच्या विद्यमान तहसिलदारांनी खटावच्या जनतेला दुसऱ्यांदा स्वातंत्र्य मिळवून दिले?
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Thu 21st Jul 2022 05:41 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Thu 21st Jul 2022 05:41 am













