सह्याद्री डोंगर हा माझा गाॅड फादर सिने अभिनेता सयाजी शिंदे
आज्जू मुल्ला
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
- बातमी शेयर करा
दिनांक 25 जुलै 2022 रोजी जळगाव जरंडेश्वर पायता येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला .यावेळी शुभेच्छुक सह्याद्री डेअरी ऑफ काम ॲग्रो फॉर्म चे माननीय श्री विजय लक्ष्मणराव बोराडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी 1000 वृक्षारोपण व १५०० रोपांचे वाटप करण्यात आले
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जळगाव येथील जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वृक्षारोपण एकदा एक संकल्प प्रदूषण
इस पर्यावरण को फिरसे पवित्र बनाये आओ मिलकर वृक्ष लगाये चांगले पेरले तर चांगले उगवते हे सुखी जीवनाचे सूत्र प्रदूषण घटाव पर्यावरण बचाव असे ना रे लावून सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी घोषणा दिल्या. वनविभाग सातारा यांच्या मान्यतेने समस्त ग्रामस्थ जळगाव प्राथमिक माध्यमिक शाळा यांच्या सहकार्याने सह्याद्री नॅशनल स्कूल सह्याद्री किंडर बुस्ट प्रीस्कूल आणि सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे यांच्या संयोगाने वृक्षारोपण व वृक्ष वाटप दिनांक 25 जुलै 2022 रोजी जळगाव जरंडेश्वर पायता येथे सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला .यावेळी शुभेच्छुक सह्याद्री डेअरी ऑफ काम ॲग्रो फॉर्म चे माननीय श्री विजय लक्ष्मणराव बोराडे यांच्या प्रयत्नातून संपन्न झाला . यावेळी 1000 वृक्षारोपण व १५०० रोपांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी समस्त ग्रामस्थ जळगावचे रवि माने कोरेगाव चे माजी नगराध्यक्ष संजय पिसाळ सामाजिक कार्यकर्ते दिनेश सणस असे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते .
#SATARANEWS
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 25th Jul 2022 12:37 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 25th Jul 2022 12:37 pm











