रुईघर येथील अनधिकृत उत्खनन व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करून कारवाई करा:किरण बगाडे*
कदिर मणेर
- Fri 3rd May 2024 04:36 pm
- बातमी शेयर करा

कुडाळ प्रतिनिधी : रुईघर ता. जावली मधील गट नं.258 मधील अनधिकृत उत्खनन व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ बंद करून कारवाई करा.मा.तहसिलदार सो यांना निवेदनाद्वारे रीपाई (A)चे किरण बगाडे यांची मागणी.
मिनी कश्मीर म्हणून संबोधले जाणाऱ्या पांचगणी नजीक रुईघर ता. जावली मधील स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन प्रति माळीन ठरवण्याचा विचार धनिकांनी केला आहे की काय? तसेच स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरत स्थानिक (गावटगे) यांना आर्थिक आमिष गोंडस नावाखाली धनिकांच्या खाल्लेल्या मिठाला जागत सदर भूमिपुत्रांच्या जागेमध्ये अतिक्रमण करत स्थानिक खातेदारांना त्रास काही धनिक व काही( गावटगे) देत आहेत तसेच गट नंबर 258 मध्ये राजरोसपणे प्रशासनाला न जुमानता अनधिकृत उत्खनन केले असून अनधिकृत बांधकाम सुरू आहे तरी सदर बांधकाम परवानगी आहे का याचा खुलासा करावा तसेच आज अखेर कोणतीही कारवाई का केली नाही ? तरी अनधिकृत बांधकाम तात्काळ बंद करून सदर यंत्र सामुग्री तात्काळ जमा करावी आणि सदर धनदांडग्यावर कायदेशीर कारवाई करावी असे न केल्यास लोकशाहीतील मार्गाने रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (A)च्या वतीने सदर काम बंद करणार
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Fri 3rd May 2024 04:36 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Fri 3rd May 2024 04:36 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Fri 3rd May 2024 04:36 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Fri 3rd May 2024 04:36 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Fri 3rd May 2024 04:36 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Fri 3rd May 2024 04:36 pm
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Fri 3rd May 2024 04:36 pm
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Fri 3rd May 2024 04:36 pm