वीरशैव लिंगायत व जंगम समाजाचा पुणे येथे वधु -वर मेळाव्याचे आयोजन

 पुसेगाव : श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान, जुळे सोलापूर व अनुरूप वधु वर सुचक केंद्र ,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता श्री महात्मा बसवेश्वर भवन, निगडी प्राधिकरण गणेश तलावाजवळ, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे वीरशैव लिंगायत व जंगम समाजातील सर्व पोट जातींचा भव्य वधू वर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.उच्चशिक्षित, डॉक्टर, सी ए, इंजिनियर ,प्राध्यापक, वकील, बँक ,क्लास वन, क्लास टू ,शासकीय नोकरी, बागायतदार शेतकरी,व्यवसायिक, नोकरदार असलेल्या प्रथम वधू-वर,घटस्फोटीत विधवा ,विदुर ,असलेल्या वधू-वरांचा परिचय मेळाव्यात होणार आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक व आंध्र प्रदेशातील वधू-वरांची नोंदणी सुरू आहे मेळाव्याच्या दिवशीही नोंदणी होणार आहे. सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत मेळावा चालणार आहे. वधू वर पालकांनी एक फोटो व बायोडाटा सहित खालील मोबा. संपर्क साधावा 9881133122 किंवा मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करावी. मेळाव्यात झालेल्या नोंदणीची रंगीत पुस्तिका 15 जानेवारी 2023 नंतर उपलब्ध राहील ती घरपोच मिळेल. नोंदणी शुल्क  रू. 500/-   आहे. मेळाव्यात अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मेळाव्यात लिंगायत समाजात साठी काम करणाऱ्या सन्माननीय सदस्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन वधू वर मेळाव्याचा लाभ घ्यावा.सदर मेळाव्याची माहिती वीरशैव लिंगायत व जंगम समाजातील आपल्या ओळखीच्या समाज बांधवांन पर्यंत जरूर पाठवावी ही नम्र विनंती
नाव नोंदणीसाठी खालील ठिकाणी संपर्क साधावा
श्री.राजेश मनगिरे, कोथरूड ,पुणे 902824250, श्री.कैलास खलीपे पिंपरी-चिंचवड,पुणे9822458915,श्री दिलीप ढोले सातारा 9850939877,श्री.रामलिंग गुळवे बार्शी,जि.सोलापूर9561451877,श्री महालिंग सोलापुर कुर्डूवाडी जि.सोलापूर 9503817111,
श्री. हेमंत करमाळकर बार्शी, जि. सोलापूर 9763007954,श्री.एस.एम. गणाचार्य सोलापूर9561915079,सौ.कल्पना कोरे ता.माण,जि. सातारा
997061007,श्री.निशिकांत पाबळकर बारामती, जि. पुणे
8087629970,
अनुरूप वधु-वर सुचक केंद्र, सोलापूर
9881133122, या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला