प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सातारा सरचिटणीस पदी मिलिंद देशमुखे यांची निवड
Satara News Team
- Tue 1st Nov 2022 07:25 am
- बातमी शेयर करा
खटाव तालुक्यातील मायणी येथे प्रेस संपादक व पञकार सेवा संघ सातारा यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकित विविध विषयावर चर्चा करण्यात आली आणि काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे खटाव तालुका उपाध्यक्ष मिलिंद देशमुखे सर यांना सदर पदावरून बडती देऊन सातारा जिल्हा सरचिटणीस या पदावर नियुक्त करण्यात आले .
सदर पदाचा कार्यभार त्यांना जिल्हाध्यक्ष मा.पंकज धायगुडे पाटील यांनी झालेल्या बैठकीत दिला मिलिंद देशमुखे सर हे गेली तीस वर्षे निस्वार्थ पत्रकारिता करत आहेत त्यांच्या या कामाची दाखल घेत सदरचा निर्णय घेण्यात आला सदरच्या बैठकीस सातारा जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड.एकनाथ जाधव साहेब ,खटाव तालुका अध्यक्ष मंगेश भिसे सर, माण तालुका अध्यक्ष सचिन पवार सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 1st Nov 2022 07:25 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 1st Nov 2022 07:25 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 1st Nov 2022 07:25 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 1st Nov 2022 07:25 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 1st Nov 2022 07:25 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 1st Nov 2022 07:25 am













