माणवासीय रहिवासी संघ बारामतीचा पहिला वर्धापन दिन उत्साहात
Satara News Team
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
- बातमी शेयर करा
दहिवडी : बारामती मधील माणवासीय संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या माणवासीय वर्धापन दिन सोहळ्यात माणवासीय भूषण पुरस्कार डॉ.जळक परिवारास माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा यांच्या हस्ते सामाजिक योगदानाबद्दल देण्यात आला.त्याचबरोबर यावेळी मानवासिया बांधवांच्या वतीने चैतन्य स्मरणिकेचे ही प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले.
शामराव राऊत अशोक देवकर बापूराव खाडे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अंजली खाडे या होत्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू शेठ खाडे आप्पा भांडवले सागर खाडे गिरीश सूर्यवंशी मनोज देवकर अमोल बनसोडे अंकुश कदम शिवाजी बोराटे यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश पांढरे पाटील यांनी केले. सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले व आभार मनोज खाडे यांनी मानले.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 02:46 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 02:46 pm













