किसन वीरची सानिका मुंगसेचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
बुद्धिबळ स्पर्धेत यश
बापू वाघ - Sun 30th Oct 2022 07:48 am
- बातमी शेयर करा
वाई: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित सातारा झोनल बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत किसन वीर महाविद्यालयातील बी.सी.ए. भाग १ मधील कु. सानिका दिलीप मुंगस या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
सदर स्पर्धा सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा येथे संपन्न् झाली. सानिका मुंगसे व अविनाश चिकणे हे दोन विद्यार्थी संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. लेफ्टनंट समिर पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मा. आशिष कांबळे यांचे हस्ते सानिकाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या. शासकीय नोकरीमध्ये येण्यासाठी खेळाडूंना असणा-या संधीबाबत त्यांनी माहिती दिली.
संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी आयुष्य जगताना खिलाडूवृत्तीने समस्यांकडे पाहिल्यास त्यातून मार्ग निघतो असे नमूद केले. याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, रोहिदासबापू पिसाळ यांची उपस्थिती होती.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 30th Oct 2022 07:48 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 07:48 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 30th Oct 2022 07:48 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 30th Oct 2022 07:48 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 30th Oct 2022 07:48 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 30th Oct 2022 07:48 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 07:48 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 07:48 am













