कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश.
Satara News Team
- Mon 12th Feb 2024 11:17 am
- बातमी शेयर करा
भुईंज : ता.वाई येथिल रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर काँलेज येथील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासना मार्फत जी परिक्षा घेतली जाते त्यांत 100 विद्यार्थी-विद्यार्थीनी NMMS परीक्षे साठी बसलेले होते त्याचा निकाल हा विद्यालयासह रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवनारा लागलेला असुन एकुन संत्तर विद्यार्थ्यांच्या पैकी एकोनसाठ विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्याची शक्यता आहे.
यासर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना विभाग प्रमुख सौ.चित्रा भोज,मनिषा आगलावे मॅडम ,संगिता गायकवाड मॅडम ,मारुती साळुंखे सर,यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार,विभागीय अधिकारी साळुंखे साहेब ,मुख्याध्यापिका सौ.निलम चव्हाण मॅडम ,पर्यवेक्षिका सौ.भारती साळुंखे,गुरुकुल प्रमुख महेश भोईटे,उप गुरुकुल प्रमुख हर्षदा इताले मॅडम यांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 12th Feb 2024 11:17 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 11:17 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 12th Feb 2024 11:17 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 12th Feb 2024 11:17 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 12th Feb 2024 11:17 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 12th Feb 2024 11:17 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 12th Feb 2024 11:17 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 12th Feb 2024 11:17 am













