मुंबई येथे कुमारी स्वाती पवार यांना श्री युवती समाजभूषण पुरस्काराने सन्मानित.
Satara News Team
- Fri 4th Nov 2022 06:22 am
- बातमी शेयर करा
मुंबई येथील शामरंजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुमारी स्वाती पवार यांचा असणारे समाजातील सामाजिक कार्य हे आदर्शमय व वाखाणण्याजोगे असून त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य केलेले आहेत. त्याच्या याच कार्याची दखल घेऊन,ठाणे येथे राष्ट्रीय सांस्कृतिक कला गौरव संमेलनात भारत श्री युवती समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घेण्यात आलेल्या राष्टीय सांस्कृतिक कला गौरव संमेलनाला सुप्रसिद्ध गायक व संगीतकार मा . अजित कडकडे यांच्या हस्ते मा . स्वाती शामू पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .

कार्यक्रमाच्या वेळी , मा.श्री .डॉ राज परब , मा.श्री .जयंद्र करडे , मा. श्री.बी. एन .खरात यांची उपस्थिती होती.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:22 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 4th Nov 2022 06:22 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 4th Nov 2022 06:22 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 4th Nov 2022 06:22 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 4th Nov 2022 06:22 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 4th Nov 2022 06:22 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 4th Nov 2022 06:22 am













