श्रीपतराव पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानाची गुढी उभारून व पाठ्यपुस्तकांचे वितरण करून प्रवेशोत्सव साजरा
Satara News Team
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
- बातमी शेयर करा

सातारा : करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या मध्ये मोठा उत्साह दिसून आला. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागतही झांज पथकाच्या तालावर टाळ्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. ज्ञानाची गुढी उभारल्यामुळे एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सचिव श्री तुषार पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन ही केले. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यालयामध्ये अनेक नवनवीन उपक्रम सुरू करण्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले त्यानंतर त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अमरसिंह वसावे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी व शिक्षकांच्या मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते.
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज २३/६/२०२५ सोमवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २२/६/२०२५ रविवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य (शनिवार दि. २१/६/२०२५)
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज दि.२०/६/२०२५ शुक्रवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
संबंधित बातम्या
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २३/६/२०२५ सोमवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २२/६/२०२५ रविवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य (शनिवार दि. २१/६/२०२५)
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज दि.२०/६/२०२५ शुक्रवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज १९/६/२०२५ गुरुवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज १८/६/२०२५ बुधवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
तब्बल 17 घोणसीचे पिल्ले सापडल्यानंतर कराडच्या प्रीतीसंगम बागेत आता सापडला नाग
- Tue 17th Jun 2025 05:54 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज १७/६/२०२५ मंगळवार
- Tue 17th Jun 2025 05:54 pm