रानगेघर ता.जावली येथे शिवजयंती उत्साहात साजरी
Satara News Team
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
- बातमी शेयर करा
सातारा : रानगेघर ता. जावळी येथे जगदंब युवा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ रानगेघर यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली. गेली १२ वर्षे हा उत्सव साजरा करण्यात येतो. विशेष करून एक दोन वर्षांपासूनच्या कोरोना महामारी नंतर या वर्षी उत्स्फूर्तपणे शिवजयंती साजरी करण्यात आली.
किल्ले श्री प्रतापगड ते रानगेघर अशी शिवज्योत पायदळी पळवत सकाळी 10.00 वाजता आनण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सात वाजता शिवज्योत व छत्रपतींची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात, पारंपारिक पद्धतीने ढोल लेझीम, तसेच जि.प.शाळा विद्यार्थांच्या झांज पथकाने सादरीकरण करत उत्साहात पार पडली.रात्री साडेनऊ नंतर सांस्कृतिक कलागुनाणा प्रोत्साहन देण्यासाठी साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामपंचायत रानगेघर सरपंच तसेच माजी सैनिक यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सांस्कृतीक कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. लहान मुलं, तसेच तरुण वर्गाने यांत सहभाग घेऊन कार्यक्रमाला शोभा वाढवली.कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ, महिला, मुंबईकर तरुण मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 21st Feb 2023 01:28 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 21st Feb 2023 01:28 pm













